1)सावित्रीबाई फुले आणि सर्वत्रिक शिक्षण.
" एक स्त्री शिकली, असंख्य कुटुंब शिकलेेेे. "
असे महान सुविचार ठेवणारी भारतातील पहिली महिला शिक्षिका स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढणारी, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणारी, इ स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, अजून कितीही स्तुती च्या नावाने ओळखले जाणारी " क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले."
सावित्रीबाई फुले यांची येत्या तीन जानेवारीला 191 वी जयंती आहे. सावित्रीबाई हे भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या आणि समाजसेविका सुद्धा होत्या. गेल्या दहा महिने आपण करून मारामारीच्या सावटाखाली आहोत या मारीच्या सुरुवातीला करुणा ग्रस्तला टाकाऊ ठेवणारी वागणूक कशी दिली जायची आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली जायची याच्या आठवणी आपल्या मनात ताज्या आहेत. असाच भयंकर रोगाचा प्रभाव 1896-98 च्या काळात पुणे परिसर धुमाकूळ घालणाऱ्या प्लेग महामारी च्या वेळी घडत होते. रक्ताचे नातेवाईक की प्लेग महामारी च्या वेळेत अस्पृश्यसारखी वागणूक देत होते. प्लेग रस्ताला शोधून खांद्यावर घेऊन दत्तक मुलगा डॉक्टर यशवंत यांनी प्लेग ग्रस्तांसाठी सुरू केलेल्या दवाखान्यात घेऊन येत. त्यातच त्यांचा प्लेगच्या झेडपेत. 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी शिक्षणाचा खूप मोठा प्रसार केला.
ज्ञान नाही विद्या नाही ,
ते घेण्याची गोडी नाही.
बुद्धी असूनि चालत नाही,
त्यासी मानव म्हणावे का ?
असे थेट प्रश्न शिक्षणाबाबत यांनी कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले.
स्त्रीशिक्षणाचा भारतातील पहिला प्रयोग आपल्या शेतीवरील आंब्याच्या झाडाखाली महात्मा फुले यांनी सुरू केला. सावित्रीबाई आणि सगुणाबाई हा या दोघींना महात्मा फुले यांनी शिकवले हुशार आणि जिज्ञासु सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांनी एकामागोमाग एक धडे चांगल्या प्रकारे अवगत केले. महात्मा फुले यांनी विद्येचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाला विशेष महत्व दिला. हे त्यांनी अचूक ओळखले ओळखली म्हणूनच त्यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भेंड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने अनर्थ ओळखतील अशी भट भिक्षुक ची शिकवण असल्यामुळे स्त्रियांनी शिकणे म्हणजेच महापाप होय, असे म्हणाले जाई सुरुवातीला महात्मा फुले स्वतःच्या मुलींच्या शाळेवरील शिक्षक म्हणून काम केले.इस्त्री शिक्षणासारखे पवित्र व धर्मप्रसार कार्यास ज्योतिरावांना मदत घेऊन आत मान करून घेण्यासाठी दुसरा कोणता शिक्षक तयार होणार? कारण एवढे अथक परिश्रम केले त्यास वेळेस स्त्रियांना समाजातील कोणीही शिक्षणासाठी प्रोत्साहन देत नव्हता,स्वतः शिक्षण घेतले नंतर स्त्री हे समाजात चांगले कार्य करू शकते म्हणून स्त्रियांनासुद्धा शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली. एक इस्त्री शिकल्याने अनेक कुटुंबांचा कल्याण होईल,एक इस्त्री शिकल्याने अनेक कुटुंबांचा शिक्षण चांगले होईल अशा रीतीने त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
सावित्रीबाई शाळेत जात असता किती एक धर्मशील ब्राह्मण त्या बाईच्या अंगावर दगड मुखडे फेकले , शेणाचा चा मारा केला गेला. तरी सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जिद्द होती मनात स्त्रियांना सुशिक्षित करण्याची. सावित्रीबाई हे खरोखरच थोर विभूती होत्या. सावित्रीबाई यांचे वाचन ,चिंतन , मनन, सखोल होते. आपल्या कार्याबद्दल त्यांना आवड व कळत तर होतीस पण आत्मविश्वास होता, अभिरुची आणि निर्णय शक्ती उच्च दर्जाची होती, अलोकिक गुणाची संपन्न असलेली सावित्रीबाईनी आपल्या ज्ञान रोज यशस्वी केला आणि देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. म्हणूनच मेजर कॅंडी साहेब तत्कालीन इंग्रज अधिकारी सावित्रीबाईच्या कार्याची प्रशंसा केली, आणि त्यांचा सत्कार केला आणि सरकारी अनुदान ही देऊ केले.
सावित्रीबाई आपल्या काव्य रचनेतून समाज मध्ये खूप चांगले संदेश देत होती.
शूद्रांना सांगण्या जोगा,
शिक्षण मार्ग हा.
शिक्षणाने मनुष्यत्व,
पशुत्व वाटते पहा.
आशा सुविचार ठेवणारीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला कोटी कोटी सलाम.
1) Savitribai Phule and teaching everywhere.
"A woman learned, Numerous families learned."
The first female teacher in India to fight for women's education, to give women the right to education, to start the first school for women, born in the soil of Maharashtra, how many more praises have been made by Charan Bundan Onechale Okhle Okhle.
This Natyashastra of Savitribai Phule Oran is the 191st birth anniversary of Tin Gowariwala. Savitribai is the first female teacher in India and social worker Susha Hotrutva. We have been under the guise of fighting for the last ten months. The effects of such a terrible disease include the Pune plague of 1896-98, which occurred during the Great Plague. The plague epidemics of blood transfusions are treated as a whole. The adopted son Dr. to find the plague road and carry it on his shoulders. Bringing the clinic started by Yashwant with Plague Grista. The same goes for the lynx plague. He died on March 10, 1997. Prior to that, Vineet education was widely spread.
No knowledge no knowledge,
It is not the sweetness of knowledge.
Wisdom does not work,
What is a human being?
He conveyed such direct questions about education to the people through poetry.
The first experiment in women's education in India was started by Mahatma Phule under his mango tree. Savitribai and Sagunabai were both taught by Mahatma Phule. Mahatma Phule understood the importance of education and gave special importance to women's education. This is exactly what he did. In 1848, he started the first girls' school in Maharashtra. According to Bhat Bhrikuk Chakshavana, women are a great sin because of the value of educating women. Because of the prohibition of such tireless work, he did not give any theory to the women in the society for education. Disney encouraged women to study in such a way that learning one garment would lead to many familial tendencies, and learning one garment would lead to better education for many families.
While Savitribai was going to school, how many pious Brahmins threw stones at her body, Shena was beaten. Ways Savitribai Dagmagalya Nath. Persistence is in the mind to coax women. Savitribai will be a truly great personality. Savitribai has reading, contemplation, contemplation, stroll. If Linna likes and cares about her work, then she is confident, her taste and decision-making power are high. That is why Major Candy Saheb praised the work of the then British officer Savitribai, and did the rest and banned government grants.
Savitribai is giving a very good message to the society through her poetry.
Give Sanganya to Shudras,
The teaching route is yes.
Shikshanen Manaswa,
Animal Watlands.
Millions of salutes to the great work of Krantijati Vitribai Phule Oran, who runs Asha Suvichar.
2)सावित्रीबाई फुले समाजसेविका.
क्रांतीज्योती असा ज्यांचा सार्थ उल्लेख होतो, त्या सावित्रीबाई फुले यांची त्यातील 3 जानेवारीला 191 जयंती आहे.सत्यशोधक कृतीशील विचारवंत ज्योतिराव फुले यांच्या तेजस्वी विचारांची पाठराखण केली, म्हणून सावित्रीबाई क्रांतीज्योती झाल्या नाहीत त्याही ज्योती रावांसारखे कृतिशील लेखिका आणि समाजसेविका होत्या.
ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुध्दी असुनि चालत नाही, त्यासी मानव म्हणावे का ? असे थेट प्रश्न विचारणार्या कविता त्यांनी लिहिल्यात. अशा सत्यशोधक सावित्रीबाईंचा दर्शन जोतीरावांच्या ऐतिहासिक कार्यास गेले.
सावित्रीबाईनी सांगितलेली शुद्राचे दुखणे दाखवण्यासाठीचा भट्टी संचार घरबसल्या किती आणि का पहायचा. असं प्रस्थापित व्यवस्थेला वाटणे स्वाभाविक आहे.
ज्यावेळी सारा देश सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागत जल्लोष करण्यात गुंतलेला होता. त्यावेळी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले मुलींना शाळेत पाठवा मुलींना शाळेत पाठवा म्हणत घरोघर विनवण्या करत फिर फिर फिरत होते. आणि त्यांनी 1 जानेवारीला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पत्नीच्या मेजर कॅडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला . शाळांना सरकारी अनुदान हि देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षक यांनी आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ग्रहीणी नावाच्या मासिकात काही लेख लिहिले आहेत. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई चा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
2) Savitribai Phule Social Worker.
Savitribai Phule, who is popularly known as Krantijyoti, has her 191st birthday on January 3.
There is no knowledge, there is no knowledge, there is no sweetness to take it, intellect does not work without it, should we call it human? He wrote such direct questioning poems. The vision of such truth seeker Savitribai went to the historical work of Jotirao.
The furnace communication to show the pain of Shudra mentioned by Savitribai was to see how many and why. It is natural for the established system to feel that way.
At that time, the whole country was engaged in saying goodbye to the New Year and celebrating the New Year. At that time, Savitribai Phule and Jyotiba Phule were going from house to house begging to send girls to school. And they started the first school for girls on January 1st.
Seeing this educational work in Pune, in 1852, the East India Company government felicitated Phule's wife, Major Cady. Government grants were also given to schools. Even after that, Savitribai Phule, the first teacher in India, continued her vow to teach. He has written some articles in a magazine called Domestic Violence. Savitribai's birthday has been celebrated as Girl's Day since January 3, 1995 in gratitude for Savitribai's social work.
सावित्रीबाई फुले निबंध
Reviewed by Aslam Ansari
on
January 01, 2021
Rating:
No comments: